Skip to main content

Posts

Featured

केलीस जवळ राधा तु वाजऊन पावा

केलीस जवळ राधा तु वाजऊन पावा  नाही तीला ला कळाला त्याच्यामधील कावा; या अर्धोन्मिलित कळीला सगळेच ज्ञान आले  नाबालीक म्हणून आम्ही आरोप कसा करावा? नादी नकोस लागु तु आज आरश्याच्या  आरसेच जीवघेणी घेतील रुपास चावा; पुरुष पडला मागे अन ती झाली वरचढ  वेश्याही करू लागली पतिव्रतेचा दावा;

Latest posts

झाला त्रास जरासा तीला सोडतेवेळी

माय मराठी माझी

प्रीतीची सुरी दुधारी

कलयुग

दिवानी

कुरान

श्रद्धांजली

रडगाणे

काळजी

वैभव